भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने आयची-नागोया एशियन गेम्स २०२६ मध्ये महिलांच्या ४९ किलो गटात रौप्य पदक जिंकले. तिने एकूण १९८ किलो वजन उचलले. एशियन गेम्समधील पदकाचे तिचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले असून, ती भावूक झाली. हे तिचे एशियन गेम्समधील पहिले पदक आहे.
मीराबाई चानूला एशियन गेम्समध्ये रौप्य पदक
Source: Asianet Marathi