मणिपूरच्या रोशिबिना देवी नोरमने आयची-नागोया २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ६० किलो सांडा वुशू प्रकारात रौप्यपदक जिंकले. अंतिम सामन्यात चीनच्या झांग शियाओयूने २-० अशी बाजी मारत सुवर्णपदक पटकावले. सलग तीन आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला वुशू खेळाडू ठरली.
आशियाई क्रीडा स्पर्धेत रोशिबिना देवीला वुशूमध्ये रौप्य
Source: Lokshahi Marathi