रवी प्रकाशची मराठीत 'दशमी'तून एंट्री

रवी प्रकाशची मराठीत 'दशमी'तून एंट्री

दाक्षिणात्य अभिनेता रवी प्रकाश मराठी चित्रपटसृष्टीत 'दशमी' या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ते एसीपी आसिफ मुजावर ही डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत. योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित हा रहस्य, थरार आणि सामाजिक वास्तवावर आधारित चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Source: Prahaar

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies