मोहालीत ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या निर्णायक वनडेत इंडिया ए ने ३६३ धावांचे आव्हान ४८.२ षटकांत पूर्ण करून मालिका २-१ ने जिंकली. कर्णधार मिन्नू मणीने ५६ चेंडूंत नाबाद ८८ धावा केल्या, तर निक्की प्रसादने ७६ धावा केल्या. सामन्यात एकूण ७२६ धावा निघाल्या.
मोहालीत भारताचा ऐतिहासिक विजय, ३६३ धावांचा यशस्वी पाठलाग
Source: News18 Lokmat