२८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान बँक कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावित तीन दिवसांच्या संपामुळे बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचा पगार जमा होण्याच्या प्रक्रियेवर अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो, मात्र सर्व कर्मचाऱ्यांचा पगार उशिरा मिळेलच असे नाही. केंद्र सरकारने वेतन व पेन्शन २५ सप्टेंबरलाच देण्याचे निर्देश दिले आहेत.
बँक संपामुळे सप्टेंबर पगाराला उशीर?
Source: Lokshahi Marathi