भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना रविवारी २७ सप्टेंबर रोजी तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर दुपारी २ वाजता सुरू होईल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतासमोर शाई होपच्या वेस्ट इंडिजचं आव्हान असेल. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं वनडे संघात पुनरागमन या सामन्याचं विशेष आकर्षण आहे.
भारत-वेस्ट इंडिज वनडे मालिकेला आजपासून सुरुवात
Source: Lokshahi Marathi