पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियासारखे डासांमुळे पसरणारे आजार वाढतात, ज्यामुळे मधुमेहींसाठी धोका अधिक असतो. संसर्गामुळे डिहायड्रेशन, भूक मंदावणे आणि रक्तातील साखरेत मोठे चढ-उतार होऊ शकतात. तज्ज्ञांनी डासांपासून बचाव, पुरेसे पाणी पिणे आणि ताप आल्यास साखरेची नियमित तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे.
पावसाळ्यात मधुमेहींनी डासांपासून विशेष काळजी घ्यावी
Source: Marathi OneIndia