सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांच्या ‘द वन’ने तीन दिवसांत भारतात 33.25 कोटी रुपयांची नेट कमाई केली असून जागतिक ग्रॉस 43.15 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. नानीच्या ‘द पॅराडाईज’ने चार दिवसांत भारतात 80.50 कोटी रुपये कमावले असून जागतिक ग्रॉस 138.25 कोटी रुपयांवर गेला आहे. दोन्ही चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकत 100 कोटींच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
‘द वन’ आणि ‘द पॅराडाईज’ची बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई
Source: Prahaar