आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेचा १२४ धावांनी पराभव करत सुवर्णपदकाच्या लढतीत प्रवेश केला. इशान किशनच्या नाबाद ८० धावांच्या खेळीमुळे भारताने ७ बाद १६९ धावा केल्या; प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव अवघ्या ४५ धावांत आटोपला. भारत आता ३ ऑक्टोबर रोजी सुवर्णपदकासाठी पाकिस्तानशी भिडणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा: भारताची श्रीलंकेवर १२४ धावांनी विजयी घोडदौड
Source: Deshdoot