हरमनप्रीत कौरने सर्व प्रकारांतील कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर स्मृती मंधानावर भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. सांगलीची लेक असलेल्या स्मृतीने वुमन्स आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला विजेतेपद मिळवून दिले आणि महिला विश्वचषकातही उत्तम कामगिरी केली. वनडेत एका वर्षात १००० धावा करणारी ती पहिली महिला फलंदाज ठरली.
स्मृती मंधाना भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार
Source: BBC Marathi