आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने स्पष्ट केले की २०३६ ऑलिम्पिक यजमानपदासाठी भारत, जर्मनी, हंगेरी, कतार, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका आणि तुर्की हे सात देश शर्यतीत आहेत. भारताकडून अहमदाबादचे नाव आघाडीवर असून २०२४ मध्येच इच्छापत्र सादर करण्यात आले होते. नोव्हेंबरमध्ये सातही देश फ्युचर होस्ट कमिशनसमोर सादरीकरण करतील आणि २०२९ च्या मध्यावर यजमान देशाची निवड होईल.
२०३६ ऑलिम्पिक यजमानपदाच्या शर्यतीत भारतासह सात देश
Source: Asianet Marathi