इंडिया अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील पहिल्या अनधिकृत वनडे सामन्यात देवदत्त पडिक्कलने स्लिपमध्ये एका हाताने भन्नाट कॅच घेतला. अर्शद खानच्या चेंडूवर जोश फिलिपचा झेल घेतल्याने ऑस्ट्रेलिया अची अवस्था ४.२ षटकांत ३०/३ झाली. सूर्यांश शेडगेनेही दोन विकेट घेतल्या. सदरलँड आणि मॅकस्वीनी यांनी १४१ धावांची भागीदारी करत डाव सावरला.
पडिक्कलचा स्लिपमध्ये भन्नाट कॅच, ऑस्ट्रेलिया अ ३०/३
Source: Asianet Marathi