युनिटी आणि गुगलने 'युनिटी स्पार्क' हा वेब-बेस्ड एआय गेम-क्रिएशन प्लॅटफॉर्म वर्षअखेरीस लाँच करणार असल्याची घोषणा केली. कोडिंगचा अनुभव नसलेल्यांनाही यावर गेम बनवता येतील. सीईओ मॅथ्यू ब्रॉमबर्ग यांनी सांगितले की, हा प्लॅटफॉर्म सुरुवातीला वेब आणि मोबाईलवर, नंतर कन्सोल आणि इतर प्लॅटफॉर्म्सवर येईल. गुगल प्लेग्राउंड युजर्ससाठी हा पुढची पायरी असेल.
युनिटी-गुगलचा 'युनिटी स्पार्क' एआय गेमिंग प्लॅटफॉर्म कन्सोलवरही
Source: Asianet Marathi