ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १९९९ च्या कारगिल युद्धात त्यांनी विशेष परवानगी घेऊन जवानांसोबत सुमारे ६० दिवस द्रास, लेह, कुपवाडा, बारामुल्ला आणि सोपोर भागात घालवले. ते क्विक रिअॅक्शन टीमचा भाग होते. या काळात त्यांचे वजन ७६ किलोवरून ५६ किलोवर घटले होते.
नाना पाटेकर यांचे निधन; कारगिल युद्धात ६० दिवस जवानांसोबत होते
Source: Asianet Marathi