भारतात २००८ मध्येच सुरू झाला होता ओटीटीचा पाया

भारतात २००८ मध्येच सुरू झाला होता ओटीटीचा पाया

नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईमच्या आधीच भारतात ऑनलाइन सिनेमा स्ट्रीमिंगची सुरुवात झाली होती. २००८ मध्ये रिलायन्स एंटरटेनमेंटने 'बिगफ्लिक्स' नावाने व्हिडिओ ऑन डिमांड सेवा सुरू केली. मात्र त्या काळात २जी नेटवर्क, महागडा डेटा आणि कमी स्पीड यामुळे या प्रयोगाला अपेक्षित यश मिळाले नाही. नंतर इंटरनेट क्रांतीमुळे ओटीटी क्षेत्राचा मोठा विस्तार झाला.

Source: Asianet Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies