अकोल्यात सोयाबीनचे दर वाढले, सरासरी ६५९५ रुपये

अकोल्यात सोयाबीनचे दर वाढले, सरासरी ६५९५ रुपये

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात सुधारणा होत असून सोमवारी सरासरी ६५९५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. कमाल दर ६८५५ तर किमान ५९४५ रुपये होता; सुमारे ३०९२ क्विंटल आवक झाली. पावसाच्या खंडामुळे उत्पादन घटल्याने दरवाढीचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना मर्यादित राहत आहे.

Source: Agrowon

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies