लंडनमधील 22 वर्षीय एकनूर सिंग व्यावसायिक 'क्लिपर' म्हणून सोशल मीडियासाठी छोटे व्हिडिओ तयार करतो आणि वर्षाला 1 लाख 20 हजार पाऊंडपेक्षा (सुमारे 1.5 कोटी रुपये) अधिक कमावतो. केवळ मोबाईल आणि इंटरनेटच्या साहाय्याने तो हे काम करतो. मात्र, तज्ज्ञांच्या मते अशी मोठी कमाई करणारे क्लिपर फारच कमी आहेत.
व्हिडिओ क्लिपिंगचा व्यवसाय: वर्षाला 1.5 कोटींची कमाई
Source: BBC Marathi