विराट कोहलीची लिंक्डइनवर एन्ट्री, बिझनेसवर भर

विराट कोहलीची लिंक्डइनवर एन्ट्री, बिझनेसवर भर

क्रिकेटपटू विराट कोहलीने लिंक्डइनवर पहिली पोस्ट करत आपल्या बिझनेस प्रवासाची सुरुवात केली. तो 'अजिलिटास स्पोर्ट्स'मध्ये इन्व्हेस्टर आणि 'वन८वर्ल्ड'चा को-फाउंडर आहे. प्युमाची ३०० कोटींची ऑफर न स्वीकारता त्याने अजिलिटासमध्ये ४० कोटी गुंतवले. भारतात स्पोर्ट्स ब्रँड्स उभारण्याचं त्याचं ध्येय आहे.

Source: Asianet Marathi

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies