रिलायन्स जिओने १४७, १७७, १९६ आणि १९७ रुपयांचे चार नवे व्हॉइस-ओन्ली प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत. या प्लॅन्समध्ये मोबाईल डेटा नसून अनलिमिटेड देशांतर्गत कॉलिंग आणि ३०० एसएमएस मिळतील. ट्रायच्या निर्देशानंतर हे प्लॅन्स आणले असून फीचर फोन वापरणारे, ज्येष्ठ नागरिक आणि दुय्यम सिम वापरणाऱ्यांसाठी ते उपयुक्त आहेत.
जिओचे चार नवे व्हॉइस-ओन्ली प्लॅन्स, १४७ रुपयांपासून सुरुवात
Source: Asianet Marathi
Read the live feed on ZapIndies