काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी 'बीलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' या आत्मचरित्राच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले. पंतप्रधानपद नाकारल्याचे कारण आणि राजकारणात प्रवेशाला राहुल व प्रियांकांचा विरोध त्यांनी उघड केला. आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता, अशी कबुलीही त्यांनी दिली.
सोनिया गांधींचे आत्मचरित्रात मोठे खुलासे
Source: Lokshahi Marathi