स्वरा भास्करचे पती फहाद अहमद पोलिसांच्या ताब्यात

स्वरा भास्करचे पती फहाद अहमद पोलिसांच्या ताब्यात

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना नीट परीक्षेतील गैरप्रकाराविरोधात मुंबईत शांततापूर्ण आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले. स्वरा भास्करने सोशल मीडियावर या कारवाईला 'शर्मनाक' म्हटले असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies