अमिताभ बच्चन यांचं गूढ ट्विट चर्चेत

अमिताभ बच्चन यांचं गूढ ट्विट चर्चेत

अमिताभ बच्चन यांनी 'द गेम हॅज एंडेड! बट द वर्क इज स्टील गोइंग ऑन' असे ट्विट केले असून, चाहत्यांमध्ये या पोस्टच्या अर्थाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. हे ट्विट त्यांच्या ब्लॉग मालिकेतील ५८०६ वा लेख आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies