होम लोनची मुदत संपण्यापूर्वी कर्ज फेडणे फायदेशीर ठरते का? सुरुवातीच्या वर्षांत प्रीपेमेंट केल्यास व्याजात लाखोंची बचत होऊ शकते, पण इतर गुंतवणुकीवरील परतावा, आपत्कालीन निधी आणि कर सवलतींचा विचार करणे आवश्यक आहे.
होम लोन प्रीपेमेंट: फायदा की तोटा?
Source: Mumbai Tak
Read the live feed on ZapIndies