भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर डहाणू-विवार दरम्यान लोकलसेवा बंद झाली आहे, तर इतर मार्गांवर गाड्या उशिराने धावत आहेत.
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना अलर्ट
Source: Asianet Marathi
Read the live feed on ZapIndies