NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्र सरकारने कठोर कायद्याला मंजुरी दिली आहे. नव्या कायद्यात दोषींना १० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १० कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होईल आणि तीन महिन्यांत निकाल देण्याचे बंधन असेल. दरम्यान, दिल्लीत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
पेपरफुटी प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्ट, १० वर्षे कारावासाची तरतूद
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies