लाडक्या बहिणींची अंतिम यादी; ८० लाख अपात्र

लाडक्या बहिणींची अंतिम यादी; ८० लाख अपात्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पडताळणी पूर्ण झाली असून २ कोटी ४७ लाख अर्जांपैकी १ कोटी ६६ लाख २८ हजार ४८ महिला पात्र ठरल्या आहेत. तब्बल ८० लाख ७१ हजार ९५२ महिला अपात्र ठरल्या. सुमारे २४ लाख महिलांनी चुकून स्वतःला शासकीय कर्मचारी म्हणून नोंदवल्याने त्या अपात्र ठरल्या होत्या; त्यापैकी २० लाखांनी चार महिन्यांत चूक दुरुस्त केली. यामुळे राज्य सरकारची वार्षिक १२ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies