'प्रीतम अँड पेड्रो' मालिकेत सायबर जीनियसची भूमिका साकारणाऱ्या वीर हिरानी यांनी आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांचे नैसर्गिक व्यक्तिमत्त्व आणि स्क्रीन प्रेझेन्स यामुळे ते सोशल मीडियावर नवे नॅशनल क्रश ठरले आहेत. लंडनमध्ये अभिनयाचे शिक्षण घेतलेले वीर हिरानी याआधी रंगभूमीवरही काम करत होते.
वीर हिरानी देशाचे नवे नॅशनल क्रश
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies