सलमान खानचा पेपर लीक व्हिडिओ व्हायरल

सलमान खानचा पेपर लीक व्हिडिओ व्हायरल

नीट पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यानंतर अभिनेता सलमान खानचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 'द कपिल शर्मा शो'मध्ये त्याचे वडील सलीम खान यांनी सांगितले की, शाळेत असताना सलमानसाठी पेपर फुटून आणले जायचे. यामुळे सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Source: Asianet Marathi

Read the live feed on ZapIndies