महाराष्ट्र सरकारने सरकारी रुग्णालयांसाठी 'स्टार रेटिंग प्रणाली' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेल्सप्रमाणेच रुग्णालयांना शून्य ते पाच स्टार दिले जाणार असून, रुग्णांच्या अभिप्रायाला सर्वाधिक महत्त्व असेल. एकूण १० निकषांवर आधारित हे मूल्यमापन वर्षातून दोनदा (जानेवारी व ऑगस्ट) जाहीर केले जाईल. राज्यातील ६२३ सरकारी रुग्णालये या प्रणालीअंतर्गत येणार आहेत.
सरकारी रुग्णालयांना आता मिळणार स्टार रेटिंग
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies