सीएसआर निधीत मुंबईचा वाटा ५१ टक्के

सीएसआर निधीत मुंबईचा वाटा ५१ टक्के

केंद्र सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये खर्च झालेल्या एकूण ८,६३०.८० कोटी रुपयांच्या सीएसआर निधीपैकी ५१ टक्के म्हणजे ४,४३६.५६ कोटी रुपये एकट्या मुंबईत खर्च झाले आहेत. याउलट, पालघर, हिंगोली, वाशिम, गोंदिया आणि सिंधुदुर्ग या मागास जिल्ह्यांना अत्यंत तुटपुंजी रक्कम मिळाली आहे. यामुळे सीएसआर निधीच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असून, समतोल विकासासाठी स्वतंत्र धोरणाची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies