सांगलीत जयकुमार गोरेंचा वाढता दबदबा

सांगलीत जयकुमार गोरेंचा वाढता दबदबा

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगली जिल्हा परिषद आणि मिरज पंचायत समितीत भाजपची सत्ता आणण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे संबंध साथ की ओव्हरटेक, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गोरे यांचा वावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीने होत असल्याची चर्चा आहे. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलीकडील निवडणुकांत भाजपला अपयश आल्याने पक्षात नाराजी आहे.

Source: Sarkarnama

Read the live feed on ZapIndies