व्हॉट्सॲप टू-स्टेप वेरिफिकेशनमध्ये पासवर्डचा पर्याय

व्हॉट्सॲप टू-स्टेप वेरिफिकेशनमध्ये पासवर्डचा पर्याय

व्हॉट्सॲप टू-स्टेप वेरिफिकेशनमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. सध्याच्या सहा अंकी पिनऐवजी अक्षरे आणि अंकांचा समावेश असलेला डेडिकेटेड पासवर्ड दिला जाऊ शकतो. WABetaInfo च्या अहवालानुसार, हे फीचर विकासाच्या टप्प्यात आहे. यामुळे अकाऊंट सुरक्षा अधिक मजबूत होणार असून, आर्थिक व्यवहार करणाऱ्या यूजर्सना विशेष लाभ होईल.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies