अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट खरेदीपूर्वी या ७ गोष्टी तपासा

अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट खरेदीपूर्वी या ७ गोष्टी तपासा

बांधकाम सुरू असलेला फ्लॅट खरेदी करताना फक्त किंमत आणि लोकेशन पुरेसे नाही. बिल्डरचा ट्रॅक रेकॉर्ड, RERA नोंदणी, कराराच्या अटी, Pre-EMI आणि नियमित EMI मधील फरक, प्रकल्प विलंबाचा आर्थिक परिणाम, व्याजदरातील बदल, GST, TDS आणि संयुक्त मालकीचे हिस्से यांची काळजीपूर्वक तपासणी आवश्यक आहे. एक चूक लाखो रुपयांच्या नुकसानीचे कारण ठरू शकते.

Source: Max Maharashtra

Read the live feed on ZapIndies