समतेचा अखंड वारी प्रवास

समतेचा अखंड वारी प्रवास

आषाढीच्या निमित्ताने पंढरपूरच्या वाटेवर लाखो वारकरी संतविचार, समता आणि माणुसकीच्या परंपरेचे प्रतीक आहेत. वारी केवळ भक्तीपुरती मर्यादित नसून ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाबाई, चोखामेळा, कबीर, गुरू नानक या संतांच्या विचारातून समता, बंधुभाव आणि मानवी प्रतिष्ठेचा संदेश देते. ही परंपरा भारतीय सांस्कृतिक एकात्मतेचा आणि लोकशाही मूल्यांचा प्रवास आहे.

Source: Max Maharashtra

Read the live feed on ZapIndies