ज्युदोपटू तुलिका मानचे नाडाकडून तात्पुरते निलंबन

ज्युदोपटू तुलिका मानचे नाडाकडून तात्पुरते निलंबन

भारताची आघाडीची ज्युदोपटू तुलिका मान हिला नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीने (नाडा) तात्पुरते निलंबित केले आहे. तिच्यावर वारंवार वास्तव्याची माहिती न दिल्याचा आरोप आहे. नाडाच्या नियमांनुसार, १२ महिन्यांत तीनदा चुक झाल्यास कारवाई होते. राष्ट्रकुल स्पर्धेच्या तोंडावर हा धक्का असून ती ग्लास्गो स्पर्धेसाठी पदक दावेदार होती.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies