नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकारने राष्ट्रीय चाचणी संस्थेतील (NTA) ४७ अधिकाऱ्यांना पदावरून हटवले आहे. यासोबतच एनटीएची संपूर्ण प्रशासकीय रचना बदलण्याची तयारी सुरू आहे. पेपरफुटीच्या दोषींना कठोर शिक्षेसाठी नवा कायदा आणण्याचे संकेत पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. यामध्ये कमाल १० वर्षे तुरुंगवास आणि १० कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
नीट पेपरफुटी: एनटीएचे ४७ अधिकारी हटवले
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies