१६.९६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी जाहीर

१६.९६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी जाहीर

महायुती सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. योजनेत एकूण ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, कर्जमाफीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाने खात्यात जमा होण्यासाठी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी व आधार प्रमाणीकरण बंधनकारक आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies