सीबीआयची मुंबईत धाड; IRCTC अधिकाऱ्याला अटक

सीबीआयची मुंबईत धाड; IRCTC अधिकाऱ्याला अटक

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबईतील IRCTC च्या पश्चिम विभागीय कार्यालयातील वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्यास अटक केली आहे. त्याच्यावर मेसर्स अराहा हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.च्या संचालकासह संगनमत करून ३,९८,५०० रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. ही लाच प्रलंबित बिले मंजूर करण्यासाठी घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन्ही आरोपींना विशेष न्यायालयात हजर करून २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies