प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने मुंबई, गुजरातहून बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडकडे जाणाऱ्या १३ विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. वाढीव फेऱ्यांचे आरक्षण २६ जुलै २०२६ पासून सुरू होणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या १३ विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढविल्या
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies