आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. धाराशिवचे बाबासाहेब माने आणि प्रभावती माने दाम्पत्याला मानाचे वारकरी होण्याचा सन्मान मिळाला. लाखो भाविकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. नवीन भक्तनिवासाचे भूमिपूजनही झाले.
आषाढी एकादशी: मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies