माजी शिक्षणाधिकाऱ्याला अटक; 160 कोटींचा शालार्थ घोटाळा उघड

माजी शिक्षणाधिकाऱ्याला अटक; 160 कोटींचा शालार्थ घोटाळा उघड

जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना बनावट शालार्थ आयडी आणि बेकायदेशीर वेतन वितरण प्रकरणी अटक करण्यात आली आहे. एसआयटीच्या तपासात 2022-25 दरम्यान 259 शिक्षकांना कोणताही प्रस्ताव नसताना मान्यता देऊन सरकारची 160 कोटी रुपयांहून अधिक फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी 1200 संशयित तपासाच्या रडारवर आहेत.

Source: Sarkarnama

Read the live feed on ZapIndies