शरद पवारांची पुण्यात पत्रकार परिषद, मोदींच्या भेटीनंतर लक्ष

शरद पवारांची पुण्यात पत्रकार परिषद, मोदींच्या भेटीनंतर लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर ही पत्रकार परिषद होत असून, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष याकडे लागले आहे. या परिषदेत पवार महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies