मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीच्या महापूजेनंतर पंढरपूर कॉरिडॉरची घोषणा केली. हा प्रकल्प पुढील अडीच वर्षांत पूर्ण होणार असून, स्थानिकांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे लाखो भाविकांना सुरक्षित आणि सुसूत्र दर्शनाची सुविधा मिळणार आहे.
पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करणार
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies