कर्जमाफीचा पहिला टप्पा: १७ लाख शेतकऱ्यांना १३ हजार कोटींचा लाभ

कर्जमाफीचा पहिला टप्पा: १७ लाख शेतकऱ्यांना १३ हजार कोटींचा लाभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर कृषी महोत्सवात जाहीर केले की, राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीतील आश्वासन पूर्ण करत देशातील सर्वात मोठी कर्जमाफी योजना सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात १७ लाख पात्र शेतकऱ्यांसाठी १३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, ३१ जुलैपूर्वी त्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल. एकूण ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Source: Agrowon

Read the live feed on ZapIndies