पंढरपूर कॉरिडोअरचे काम यावर्षी सुरू होणार

पंढरपूर कॉरिडोअरचे काम यावर्षी सुरू होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या पूजेनंतर सांगितले की, पंढरपूर कॉरिडोअरचे काम यावर्षी सुरू होईल आणि ते पूर्ण होण्यास दोन ते अडीच वर्षे लागतील. यामुळे पंढरपूर नगरीचे चित्र बदलून सर्वांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळेल, असेही ते म्हणाले.

Source: Sarkarnama

Read the live feed on ZapIndies