दिल्लीच्या चर्चांवर फडणवीसांचा फुलस्टॉप

दिल्लीच्या चर्चांवर फडणवीसांचा फुलस्टॉप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे केलेल्या वक्तव्यात दिल्लीत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. 'जे मिळालं आहे तेच सर्वोत्तम आहे, चित्त समाधानी ठेवा,' असे सांगत त्यांनी सध्याच्या जबाबदारीत समाधान व्यक्त केले. संत तुकारामांच्या 'उगे रहावे' या वचनाचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले की, पांडुरंगाची इच्छा असेल तोपर्यंत जनतेची सेवा करत राहतील.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies