केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तो तत्काळ प्रभावाने स्वीकारला आहे. राजीनाम्याचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी राजकीय सूत्रांनुसार पंजाबमध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी त्यांना पक्ष संघटनेची जबाबदारी दिली जाऊ शकते. लवकरच मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे.
रवनीत सिंह बिट्टू यांचा राजीनामा मंजूर
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies