आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुंबईतील 'प्रतिपंढरपूर' समजल्या जाणाऱ्या वडाळा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापौर रितू तावडे व त्यांच्या पतीच्या हस्ते महाअभिषेक व महापूजा पार पडली. यावेळी मुंबईच्या विकासासाठी प्रार्थना करण्यात आली. या सोहळ्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते. दरम्यान, पंढरपूरमध्ये १५ लाख भाविक दाखल झाले आहेत.
वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात महापौरांच्या हस्ते महापूजा
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies