पुण्यात शनिवारी विविध शिक्षण संस्था व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवहार, NEET घोटाळा व पेपर फुटींविरोधात मोठा निषेध मोर्चा काढला. यात वकील, प्राध्यापक, व्यावसायिक व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. आंदोलकांनी शिक्षणातील भ्रष्टाचार थांबवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
पुण्यात विद्यार्थ्यांचा मोर्चा; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
Source: Mumbai Tak
Read the live feed on ZapIndies