BMC शाळांतील ८०% शालेय साहित्याचे वाटप ३१ जुलैपर्यंत

BMC शाळांतील ८०% शालेय साहित्याचे वाटप ३१ जुलैपर्यंत

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना २७ शैक्षणिक वस्तूंचे मोफत वाटप येत्या ३१ जुलैपर्यंत ८० टक्के पूर्ण करण्याचे आश्वासन शिक्षण विभागाने दिले आहे. जेम पोर्टलवरून खरेदी केल्याने प्रक्रियेस विलंब झाला, मात्र दोन वर्षात ४३ कोटी रुपयांची बचत झाली आहे. उपायुक्त प्राची जांभेकर यांनी ही माहिती शिक्षण समितीच्या बैठकीत दिली.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies